"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dalljiet Kaur Opens Up Shalin Bhanot : टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्यात दिवस प्रकरणामुळे चर्चेत आहे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्यावर ही गंभीर आरोप केले
Dalljiet Kaur
Dalljiet KaurEsakal
Updated on

Entertainment News : इस प्यार को क्या नाम दु या स्टार प्लस वरील गाजलेल्या मालिकेतील अंजली या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहे. केनिया स्थित बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. पण काही महिन्यातच ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले निखिलने दलजीत त्याला सोडून गेल्याचा दावा केला तर दलजीतने तिने असं काही केलं नसून तिच्या नवऱ्याचं एक्स्ट्रामेरिटल अफेअर सुरू होतं असा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.