Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

Latest Raj Thackeray New: धर्मवीर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना या व्हायरल पोस्ट मधून प्रश्न विचारला गेला आहे.
Published on

Latest Marathi Entertainment News: धर्मवीर २ दिघे साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग चित्रपट गृहाबाहेर गर्दी करत आहे.राज्याभर हा चित्रपट हाऊसफूल होत आहे. असे जरी असले चित्रपट नक्की कसा आहे याविषयी प्रेक्षकांमध्ये मत मतांतर असल्याचे पाहायला मिळत आहे.अशातच या चित्रपटामध्ये असलेला एक सीन सध्या तुफान व्हायरल होत असून त्याला ट्रोल केले जात आहे.

धर्मवीर चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना या व्हायरल पोस्ट मधून प्रश्न विचारला गेला आहे.

Loading content, please wait...