Dharmaveer 2 : धर्मवीर 2 ने घडवला इतिहास ; ठरला सगळ्यात जास्त ओपनिंग करणारा मराठी सिनेमा

Dharmaveer 2 Box Office Collection : प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेल्या धर्मवीर 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
Dharmaveer 2
Dharmaveer 2Esakal
Updated on

Marathi Entertainment News : बहुचर्चित 'धर्मवीर २' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल १ कोटी ९२ लाखांचा गल्ला कमावला आहे. 2024 या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा मराठी सिनेमा ठरला आहे. 1500 पेक्षा ही अधिक शोजने या सिनेमाची सुरुवात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.