Tumbbad 2 : तुंबाड 2 मधून दिग्दर्शक राही अनिल बर्वेची एक्झिट ; केली नव्या दोन प्रोजेक्टसची घोषणा

Rahi Anil Barve Exit From Tumbbad 2 : तुंबाड 2 या प्रोजेक्टमधून लेखक आणि दिग्दर्शक राही अनिल बर्वेने एक्झिट घेतली असून आगामी दोन प्रोजेक्टसची घोषणा केली.
Rahi Anil Barve
Rahi Anil BarveEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : तुंबाड या बहुचर्चित गाजलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक आणि लेखक राही अनिल बर्वे याने तुंबाड 2 या प्रोजेक्ट मधून एक्झिट घेतली आहे. सोशल मीडियावर त्याने याबाबत पोस्ट शेअर करत ही बातमी सगळ्यांना सांगितली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.