मल्याळम इंडस्ट्रीनंतर आता बंगाली इंडस्ट्रीतही मी टू चळवळ ; अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केला जबरदस्ती किस केल्याचा आरोप

मल्याळम सिने इंडस्ट्रीमधील महिला शोषणाची प्रकरणं बाहेर येत असतानाच बंगाली अभिनेत्रीनेही प्रसिद्ध दिग्दर्शकावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.
मल्याळम इंडस्ट्रीनंतर आता बंगाली इंडस्ट्रीतही मी टू चळवळ ; अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केला जबरदस्ती किस केल्याचा आरोप
Updated on

Entertainment News : न्यायधीश हेमा के यांनी सादर केलेल्या रिपोर्टमुळे मल्याळम सिनेविश्वातील अनेक महिलांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच बंगालमध्येहे असंच एक प्रकरण समोर आलं आहे. बंगाली सिनेसृष्टीतही एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शक अरिंदम सिल यांच्यावर जबरदस्तीने किस केल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.