"सिनेमाची स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटं कलेक्शन जाहीर केलं" , दिव्या खोसलाने केला आलियावर आरोप

Divya Khosla Has Accused Alia Bhatt For Faking Box Office Collection : अभिनेत्री दिव्या खोसलाने आलियावर जिगरा सिनेमाचे खोटे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाहीर केल्याचा आरोप केला आहे. काय म्हणाली दिव्या जाणून घेऊया.
Divya Khosla and alia bhatt
Divya Khosla and alia bhattEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री आलिया भट्टचा जिगरा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज झाला असून सगळीकडे या सिनेमाची चर्चा आहे. वेदांग रैना आणि आलियाची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात एका भावा-बहिणीची कथा पाहायला मिळत आहेत. नुकतेच या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आलं. या सिनेमाने पहिल्या दिवशी 4.5 करोड रुपयांची कमाई केल्याचं जाहीर करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.