Kangana Ranaut : "जेव्हा तुम्ही महिलाप्रधान सिनेमाला खाली पाडता..." ; जिगरा सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर कंगनाचा टोला ?

Kangana's cryptic post on Jigra box office collection : अभिनेत्री कंगना रनौतने जिगरा सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आल्यावर एक पोस्ट शेअर केली. महिलाप्रधान सिनेमांना मिळणारी दुय्यम वागणूक यावर तिने भाष्य केलं.
Kangana Ranuat
Kangana RanuatEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या परखड मतांसाठी आणि सडेतोड बनवण्यासाठी ओळखली जाते. बऱ्याचदा सोशल मीडियावर ती विविध विषयांवर पोस्टच्या माध्यमातून भाष्य करते. नुकतंच तिने महिलाप्रधान सिनेमांना बॉक्स ऑफिसवर कमी मिळणाऱ्या पाठींब्याबाबत भाष्य केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.