Bigg Boss Marathi Season 5 Wild Card Entry : बिग बॉस मराठीच्या घरात होणार पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री ; घरात येणार आणखी एक कोल्हापूरचा रांगडा गडी

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. कोण आहे हा नवा सदस्य जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. घरातील निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण हे सदस्य पहिल्या दिवसापासून दादागिरी करत आहेत तर आता इतर सदस्यांनी या सदस्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलीये. पण अजून टीम बी टीम ए च्या सदस्यांपुढे काहीशी कमजोर पडतेय. त्यातच आता घरात नवीन सदस्यांची एंट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.