"त्याने माझी फसवणूक केली", युट्युबर फ्लाईंग बिस्ट म्हणजेच गौरव तनेजाच्या पत्नीचा कथित व्हिडीओ व्हायरल, "माझ्या मुलांची आई..."

Flying Beast Gaurav Taneja Divorce : सुप्रसिद्ध युट्युबर फ्लाईंग बिस्ट म्हणजेच गौरव तनेजा आणि त्याची पत्नी रितू सध्या एका वायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया
Gaurav Taneja
Gaurav TanejaEsakal
Updated on

Ritu

Entertainment News : फ्लाईंग बेस्ट या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला युट्युबर गौरव तनेजा आणि त्याची पत्नी रितू राठी सध्या एका वायरल व्हिडिओ मुळे चर्चेत आहेत गौरव आणि रितू घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.