Alan Walker Concert Pune : ॲलन वॉकर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये ३६ मोबाईल चोरी, मुंबईतील टोळीला अटक

Phone Theft In Alan Walker Concert Pune : खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी रात्री लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
Phone Theft In Alan Walker Concert
Phone Theft In Alan Walker Concert
Updated on

पुणे, ता. २० : खराडीत ब्रिटिश गायक ॲलन वॉकर यांच्या संगीत रजनीमध्ये (लाइव्ह कॉन्सर्ट) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ३६ जणांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुंबई आणि हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीतील चौघांना अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.