Upcoming Bollywood Movie : विक्रांत मासीचा सेक्टर 36 ते विजय वर्माचा IC 814 , आता बॉलिवूडमध्ये येतायत सत्यघटनांवर आधारित सिनेमे

Upcoming Real life based movies : 12th Fail या सत्य घटनेवर आधारित बॉलिवूड सिनेमानंतर विक्रांत मासी पुन्हा एकदा रिअल लाईफवर आधारित भूमिका साकारण्यास तयार झाला आहे. जाणून घेऊया त्याच्या आगामी सिनेमांविषयी.
Upcoming Bollywood Movies
Upcoming Bollywood MoviesEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : 12th Fail या सिनेमामुळे अभिनेता विक्रांत मासी या टॅलेंटेड अभिनेत्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली. आता विक्रांत पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित भूमिका साकारण्यासाठी तयार झाला आहे. आगामी काळात विक्रांत दोन भन्नाट सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही सिनेमे सत्यघटनांवर आधारित आहेत. जाणून घेऊया सध्या बॉलिवूडमध्ये रिलीज होणाऱ्या अशाच काही सिनेमांविषयी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.