Bigg Boss मराठी : "तू हा शो गाजवणार हे माहित होतं" , रितेशच्या भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे रेकॉर्ड्स तोडल्यावर जिनिलियाने केलं कौतुक

Bigg Boss मराठी : "तू हा शो गाजवणार हे माहित होतं" , रितेशच्या भाऊच्या धक्क्याने टीआरपीचे रेकॉर्ड्स तोडल्यावर जिनिलियाने केलं कौतुक

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ हा शो सध्या सगळ्यात जास्त टीआरपी असणारा शो ठरला. याबाबत जिनिलियाने रितेश आणि त्याच्या टीमचं कौतुक केलं.
Published on

Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवर सध्या सुरु असणाऱ्या बिग बॉस मराठी सीजन ५ ने पहिल्या आठवड्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. घरात स्पर्धक करत असलेला कळला आणि नंतर भाऊंच्या धक्क्यावर रितेश त्यांची घेत असलेली शाळा प्रेक्षकांना मनापासून पसंत पडतेय. शोला मिळणाऱ्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आठवड्यातून दोनदा येणाऱ्या भाऊच्या धक्क्याला सगळ्यात जास्त टीआरपी मिळाला आहे.

Loading content, please wait...