आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

K K doodle published by google : आज 25 ऑक्टोबरला गुगलने दिवंगत गायलं केके यांचं एक डुडल शेअर केलंय. काय आहे यामागील कारण जाणून घेऊया.
KK Memorial
KK doodleEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : गुगल कायमच कोणतीही माहिती सुंदर आणि हटके पद्धतीने सादर करण्यासाठी ओळखलं जातं. एखादा महत्त्वाचा शोध, व्यक्ती किंवा इतिहासातील महत्त्वाच्या घटनेविषयी गुगल डुडलच्या माध्यमातून व्यक्त होतं.नुकतंच गुगल यांनी दिवंगत केके यांचं डुडल शेअर केलं. केके यांचा वाढदिवस किंवा पुण्यतिथीही नसताना गुगलने शेअर केलेल्या या डुडलबद्दल अनेकांना आश्चर्य वाटलं. जाणून घेऊया या मागील कारण.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.