Premier
Govinda : "तुमच्या प्रार्थनेमुळेच ते बरे झाले" बायकोने मानले चाहत्यांचे आभार , तब्येतीविषयी म्हणाली...
Govinda Wife Sunita Gives Health Update : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने त्याच्या तब्येतीविषयी महत्त्वाची अपडेट शेअर केली.
Bollywood News : बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा सध्या त्याच्याबाबत घडलेल्या अपघातामुळे चर्चेत आहे. त्याच्या लायसन्स रिव्हॉल्ववर मधून अपघाताने गोळी सुटल्यामुळे गोविंदा जखमी झाला आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर सगळीकडून तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करण्यात येत होती. त्याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट त्याची पत्नी सुनीता अहुजाने शेअर केली.