गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉस 18 मधून एक्झिट ; हे आहे कारण

Gunratan Sadavarte Exit From Bigg Boss Marathi 18 : बिग बॉस हिंदी सीजन 18 मध्ये सहभागी झालेल्या गुणरत्न सदावरतेनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली आहे. काय आहे कारण जाणून घेऊया.
गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉस 18 मधून एक्झिट ; हे आहे कारण
Updated on

Entertainment News :  बिग बॉस सीजन 18 चं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांची विविध गोष्टींवरून भांडणं होत आहेत. कोणी बेडवरुन भांडतंय तर कुणी जेवणाच्या हिस्स्यावरून भांडण करतंय. बिग बॉस 18 च्या विकेंड च्या वारमध्ये गधराज बाहेर पडला. तर घातली सदस्य गुणरत्न सदावर्ते यांचं कौतुक केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.