पाहताच क्षणी पृथ्वीक पडला प्राजक्ताच्या प्रेमात ; अकरा वर्षांचं रिलेशनशिप आणि लग्नाचा प्रवास

Prithvik & Prajakta Love story : अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याची आणि त्याची प्राजक्ताची लव्हस्टोरी एका मुलाखतीमध्ये शेअर केली. कसा होता त्यांच्या प्रेमाचा प्रवास जाणून घेऊया.
Prithvik Pratap
Prithvik PratapEsakal
Updated on

Marathi Entertainment News : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातुन घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. नुकतच पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकुळशी लग्न केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने त्याच्या लग्नाची बातमी जाहीर केली आणि सगळ्यांना सरप्राईज दिलं. पृथ्वीकच्या या सरप्राईजने चाहतेही खुश झाले. नुकतीच पृथ्वीकने एका मुलाखतीत त्याची आणि प्राजक्ताची लव्हस्टोरी शेअर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.