Bigg Boss 18 Update : बिग बॉस सीजन 18 मधील पहिली एलिमिनेटेड सदस्य हेमा शर्माबद्दल सध्या एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हेमा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असून तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीने तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हेमा तिच्या मुलांना एकटं ठेवून बिग बॉस मध्ये गेली होती असा आरोपही त्याने केला आहे.