Jennifer Lopez Divorce : अभिनेत्री जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक घेणार घटस्फोट , लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी केली घोषणा

Jennifer Lopez Divorce From Ben Affleck : अभिनेत्री जेनिफर लोपेझ तिचा पती बेन अफ्लेकपासून डिव्होर्स घेणार आहे. काय आहे कारण जाणून घेऊया.
Jennifer Lopez and Ben Affleck
Jennifer Lopez and Ben AffleckEsakal
Updated on

अभिनेत्री जेनिफर लोपेझ आणि अभिनेता बेन अफ्लेक यांनी त्यांचा घटस्फोटाचा निर्णय अखेर जाहीर केला. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही वेगळे राहत असल्याच्या चर्चा होत्या पण अखेर जेनिफरने त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच घटस्फोटाची घोषणा केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार जेनिफरने तिच्या वकिलामार्फत लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच घटस्फोटासाठीचा अर्ज कोर्टात दाखल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.