Bigg Boss Marathi Season 5 : गणेशोत्सवानिमित्त रितेशने सदस्यांना दिलं खास सरप्राईज ; भेट पाहून सदस्य झाले भावूक

Bigg Boss Marathi S5 Bhaucha Dhakka : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन पाच मध्ये गणेशोत्सवानिमित्त रितेशने घरातील सदस्यांना खास सरप्राईज दिले काय आहे हे सरप्राईज जाणून घेऊया
Bigg Boss Marathi
Bigg Boss MarathiEsakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सध्या अनेक टेस्ट पाहायला मिळत आहेत काल बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का अगदी दणक्यात पार पडला आर्याने निकीला कानाखाली मारल्यामुळे तिला शोभून निष्कासित करण्यात आलं तिला तिच्यावर निलंबनाची कारवाई झालेली पाहून अनेक प्रेक्षक नाराज आहेत निकीने याहून मोठ्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळे तिलाही बाहेर काढण्यात यावं अशी मागणी प्रेक्षकांनी केली आहे पण यातच घरातील सदस्यांना मात्र एक सुखद धक्का मिळाला. रीतेशने बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावली

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.