Bigg Boss Marathi Season 5 : वैभव नाही तर इरिना झाली एलिमिनेट ; प्रेक्षक झाले नाराज म्हणाले...

Instead Of Vaibhav Chavan Erina Got Eliminate In Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरातून इरिना रुडोकावा एलिमिनेट झाली. यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले आहेत.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 ने नुकताच पाचव्या आठवड्यात प्रवेश केला. काल 26 ऑगस्टला पार पडलेल्या एलिमिनेशन राउंडमध्ये सगळ्यात कमी मतं मिळाल्यामुळे घरातील पहिली फॉरेनर स्पर्धक इरिना रुडोकावा बिग बॉस मराठीच्या घरातून एलिमिनेट झाल्याचं जाहीर करण्यात आलं. या निर्णयाचा काही प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.