Bigg Boss Marathi 5 : "ती सगळं फुटेजसाठी करते" ; पत्रकारांसमोरच निक्की-जान्हवीचं वाजलं

Bigg Boss Marathi Season 5 Press Conference : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये घरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जान्हवी आणि निक्कीचं सगळ्यांसमोर भांडण झालं.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5esakal
Updated on

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहेत. घरात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांमुळे जान्हवी आणि निक्कीमध्ये भांडण झालं.

Bigg Boss Marathi 5
BIGG BOSS Marathi Video: बिग बॉसच्या घरात चला हवा येऊ द्या! डॉक्टर निलेश साबळेची एन्ट्री, पत्रकाराचा थेट निक्कीला अडचणीचा प्रश्न
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.