Janhavi Killekar : "तर मी या शोची विनर असते" जान्हवीने व्यक्त केली खंत ; म्हणाली "त्या चुका..."

Janhavi Killeakar on Bigg Boss Marathi 5 Grand Finale : बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक जान्हवी किल्लेकरने शो न जिंकल्याबद्दल तिची खंत व्यक्त केली. काय म्हणाली जान्हवी जाणून घेऊया.
Janhavi Killekar
Janhavi KillekarEsakal
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले उलटून दोन दिवस झाले असले तरीही त्याची चर्चा कमी होत नाहीये. बिग बॉस मराठीच्या फायनलमध्ये पोहोचणाऱ्या सगळ्याच स्पर्धकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यातीलच एक नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने तिच्या मनातील खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.