जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थ मृत ब्राम्हणाला देणार जीवनदान ; प्रोमोची होतेय चर्चा

Jay Jay Swami Samartha Serial New Twist : कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेत आहेत.
Jay Jay Swami Samartha
Jay Jay Swami SamarthaEsakal
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका जय जय स्वामी समर्थ कायम चर्चेत असते. स्वामी समर्थ यांचं जीवनचरित्र साकारणाऱ्या मालिकेला प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील रंजक वळणंही कायम चर्चेत असतात आता या मालिकेत असाच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samartha
Colors Serial Off Air: 'बिग बॉस मराठी ५' येणार पण कलर्सवरील दोन लोकप्रिय मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केल्या पोस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.