Upcoming Bollywood Movie : महाराजनंतर आमिरचा लेक जुनैदचा श्रीदेवीच्या लेकीबरोबर रोमान्स ; जाणून घ्या आगामी सिनेमाचे अपडेट्स

Junaid Khan & Khushi Kapoor Upcoming Bollywood Film : आमिर खानचा लेक जुनैद आणि श्रीदेवी यांची मुलगी ख़ुशी कपूर एका नव्या बॉलिवूड सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या आगामी सिनेमाचे डिटेल्स.
Khushi and Junaid New Movie
Khushi and Junaid New MovieEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा लेक जुनैद खानही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालाय. त्याच्या शांत आणि नम्र स्वभावाचे अनेकजण फॅन झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याचा महाराज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्यातील त्याच्या संयत पण दमदार अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. आता जुनैद आणखी एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

नुकतंच या सिनेमाविषयी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. जुनैद दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक ख़ुशी कपूर बरोबर नव्या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच सिनेमाच्या निर्मात्याने या सिनेअमची घोषणा करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.