Bollywood Entertainment News : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत तिच्या आगामी इमर्जन्सी सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये बिझी आहे. इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी आणि त्यावेळेची परिस्थिती यावर हा सिनेमा बेतला आहे. मधल्या काळात कंगनाने अनेक बॉलिवूड सिनेमे नाकारले. याबद्दल तिने मुलाखतीमध्ये खुलासा केला.