Kangana Ranaut : कंगनाने विकला मुंबईतील तिचा आलिशान बंगला ; इतक्या करोडमध्ये झाला व्यवहार

Kangana Ranaut Sold Her Pali Hill Bunglow : अभिनेत्री कंगना रानौतने तिचा पाली हिल मधील बंगला विकला. किती करोडचा झाला व्यवहार घेऊया जाणून.
Kangana Ranaut : कंगनाने विकला मुंबईतील तिचा आलिशान बंगला ; इतक्या करोडमध्ये झाला व्यवहार
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौतने तिचा मुंबईतील पाली हिल परिसरातील आलिशान बंगला विकला आहे. प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन साईटने दिलेल्या वृत्तानुसार तब्बल 32 करोड रुपयांना तिचा हा बंगला विकला गेला. 2017 मध्ये कंगनाने 20 करोड रुपयांना हा बंगला विकत घेतला होता. त्यानंतर काही कारणास्तव हा बंगला तिने विकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.