0Bollywood Entertainment News : निर्माता करण जोहर ने त्याच्या धर्मा प्रोडक्शन से 50% शेअर सिरम इन्स्टिट्यूट चे मालक अदर पुन्हा वाला यांना विकल्यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली पण करण मे हे पाऊल का उचललं या मागचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाहीये त्यामुळे करण अडचणीत आलाय की एखादी मोठी गुंतवणूक त्याला करायची आहे याबाबतची चर्चा सध्या इंडस्ट्रीज सुरू झाली आहे