The Buckingham Murders : रणवीर ब्रारला कानाखाली मारण्यासाठी करिनाने वापरले 15 टेक, "ती मला हातच लावत नव्हती"

Ranveer Brar revealed interesting fact about Kareena : अभिनेत्री करिना कपूर बरोबर बंकींगहॅम मर्डर सिनेमात शेफ रणवीर ब्रारने काम केलं आहे. या सिनेमाबाबतचा इंटरेस्टिंग किस्सा त्याने शेअर केला.
The Buckingham Murders : रणवीर ब्रारला कानाखाली मारण्यासाठी करिनाने वापरले 15 टेक, "ती मला हातच लावत नव्हती"
Updated on

Bollywood Entertainment News : द बकींगहॅम मर्डर्स या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमात शेफ रणबीर ब्रारने अभिनय करत सगळ्यांनाच सरप्राईज दिलं. दलजीत कोहली  ही अतिशय वेगळी आणि गुंतागुंतीची भूमिका त्याने या सिनेमात साकारली. त्याच्या अभिनयक्षमतेच सगळीकडे कौतुक होत आहे. नुकतंच रणबीरने या सिनेमाविषयीचा त्याचा खास किस्सा सोशल मीडियावर शेअर केला.

The Buckingham Murders : रणवीर ब्रारला कानाखाली मारण्यासाठी करिनाने वापरले 15 टेक, "ती मला हातच लावत नव्हती"
Aishwarya Rai Bachchan : म्हणून ऐश्वर्या लेकीला सगळ्या कार्यक्रमांना जाते घेऊन, खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.