Bhool Bhulaiyya 3 : आता रंगणार रुह बाबा विरुद्ध मोंजोलीकाची लढाई ; भुलभुलैय्या ३ चा धमाकेदार टीझर रिलीज

Bhool Bhulaiyya 3 Teaser Release : कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या भुलभुलैय्या 3 या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला.
Bhool Bhulaiyya 3
Bhool Bhulaiyya 3 Esakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या भुलभुलैय्या 3 या सिनेमासाठी सगळेचजण उत्सुक आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कार्तिक आणि विदयाच्या जुगलबंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.