Nagraj Manjule : खाशाबा जाधव चित्रपटाच्या कथेचा वाद! कॉपीराइट कायद्यानुसार नागराज मंजुळे यांना समन्स

खाशाबा जाधव चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराइट कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समन्स बजाविण्यात आले आहे.
nagraj manjule khashaba movie
nagraj manjule khashaba moviesakal
Updated on

पुणे - खाशाबा जाधव चित्रपटाच्या कथेबाबत कॉपीराइट कायद्यानुसार दाखल केलेल्या दाव्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समन्स बजाविण्यात आले आहे. खाशाबा चित्रपटाची मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असताना मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांच्याशी बेकायदेशीर करार केल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.