Kiran Mane
Kiran ManeEsakal

Kiran Mane : तिकळी मालिका सोडून किरण मानेंची कलर्स मराठीवर एंट्री ; या मालिकेत करणार काम

Kiran Mane New Serial : मराठी अभिनेते किरण माने आता कलर्स मराठीवरील नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या या नव्या मालिकेविषयी.
Published on

Marathi Entertainment News : अभिनेते किरण माने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. संत साहित्य ते राजकारण अशा विविध विषयांवर भरभरून लिहिणारे किरण माने सध्या तिकळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण नुकतीच त्यांनी ही मालिका सोडली असून ते नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी शेअर केली.

Loading content, please wait...