Ashwini Ekbote
Ashwini EkboteEsakal

"तुला भेटता नाही आलं पण..." अश्विनी एकबोटेंच्या सुनेची सासूच्या आठवणीत भावूक पोस्ट ; "आज जिथे तू वावरलीस..."

Amruta Bane shared emotional post in memory of late vetran actress Ashwini Ekbote : दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या स्मृतिदिनाला त्यांची सून अमृता बनेने एक इमोशनल पोस्ट शेअर केली.
Published on

Marathi Entertainment News : मराठी सिनेमा, मालिका आणि नाटक यांवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अश्विनी एकबोटे यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. आज 22 ऑक्टोबरला त्यांचा स्मृतीदिन. आज त्यांच्या आठवणीत त्यांची सून आणि अभिनेत्री अमृता बनेने एक इमोशनल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

Loading content, please wait...