Laxmikant Berde : बस ड्रायव्हर नाही तर नवरा माझा नवसाचा मध्ये 'ही' भूमिका साकारणार होते लक्ष्मीकांत बेर्डे

Laxmikant Berde was cast in Navra Maza Navsacha : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे नवरा माझा नवसाचा या सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारणार होते याचा खुलासा नुकताच करण्यात आला.
Laxmikant Berde
Laxmikant BerdeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या जोडीचा गाजलेला एक सिनेमा म्हणजे नवरा माझा नवसाचा. अतिशय या गाजलेल्या या सिनेमाचा स्वतःचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा पाहणं प्रेक्षक एन्जॉय करतात.

या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डेही काम करणार होते पण आजारपणामुळे त्यांनी हा सिनेमा सोडला. नुकताच सचिन यांनी ते कोणती भूमिका साकारणार होते याविषयी खुलासा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.