Malaika Arora : व्हिडीओ जॉकी म्हणून सुरुवात ते आता आघाडीची आयटम क्वीन ; मलायका आहे इतक्या संपत्तीची मालकीण

Malaika Arora Total Net Worth : अभिनेत्री आणि आयटम क्वीन मलायका अरोराने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख कमावली आहे. मलायका एकूण किती संपत्तीची मालकीण आहे जाणून घेऊया.
Malaika Arora
Malaika AroraEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : आज बॉलिवूडची सेन्सेशनल आयटम क्वीन मलायका अरोराचा आज 23 ऑक्टोबरला 51 वा वाढदिवस आहे. फिटनेस, सौंदर्य आणि अफलातून फॅशन सेन्समुळे चर्चेत असलेल्या मालयकाची आजही सोशल मीडियावर चर्चा असते. या वयातही तिचा असलेला फिटनेस आणि ग्लॅमरस अंदाजाचे अनेक फॅन्स आहेत. याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त ठरलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.