'नाच गं घुमा' नंतर मधुगंधा आणि परेश मोकाशींनी केली नव्या सिनेमाची घोषणा ; या गाजलेल्या कलाकृतीवर आहे आधारित

Paresh Mokashi & Madhugandha Kulkarni Upcoming Marathi Movie : मराठी दिग्दर्शक आणि निर्माते परेश मोकाशी यांनी त्यांच्या आगामी मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा केली.
'नाच गं घुमा' नंतर मधुगंधा आणि परेश मोकाशींनी केली नव्या सिनेमाची घोषणा ; या गाजलेल्या कलाकृतीवर आहे आधारित
Updated on

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक गाजलेली दिग्दर्शक आणि लेखिकेची जोडी म्हणजे परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी. या जोडीने आजवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे बनवले आहेत आणि त्यांचे हे सिनेमे प्रेक्षकांना आवडलेही आहेत. नुकताच या जोडीचा नाच गं घुमा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. कामाला जाणारी स्त्री आणि घरातील मोलकरीण यांच्यातील अनोख्या नात्यावर हा सिनेमा होता.

'नाच गं घुमा' नंतर मधुगंधा आणि परेश मोकाशींनी केली नव्या सिनेमाची घोषणा ; या गाजलेल्या कलाकृतीवर आहे आधारित
IC814 The Kandahar Hijack: प्रदर्शन थांबवा ! नेटफ्लिक्स विरोधात दिल्ली हायकोर्टात दाखल केली जनहित याचिका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.