Atul Parchure : "खूप चांगला मित्र गमावला" ; अतुल यांच्या अंत्यसंस्कारावेळी निवेदिता यांना अश्रू अनावर

Atul Parchure Funeral : अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अतुल परचुरे यांचं आज अंत्यदर्शन घेत त्याना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.
Atul Parchure
Atul ParchureEsakal
Updated on

Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं काल 14 ऑक्टोबरला निधन झालं. आज (15 ऑक्टोबर) त्यांच्या पार्थिवावर शिवाजी मंदिर स्मशानभूमी, दादर येथे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजर राहत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना, मित्रांना यावेळी अश्रू अनावर झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.