Malaika Arora Father: मलायका अरोराच्या वडिलांनी अचानक संपवले जीवन, घराच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Malaika Arora's Father Anil Arora Dies By Suicide: अभिनेत्री मलायका अरोराच्या वडीलांनी जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Malaika Arora Father death
Malaika Arora Father deathEsakal
Updated on

Anil Arora Death: अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. त्यांनी बांद्रा येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मलायकाच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दरम्यान मुंबई पोलीस अभिनेत्री मलायकाच्या घरी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान ही घटना घडली तेव्हा मलायका काही कामानिमित्त पुण्यात होती. याबाबत माहिती मिळताच ती तातडीने मुंबईला रवाना झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.