Lalbaugcha Raja 2024 : "लोकांच्या माना पकडून ढकललं जातंय..." लालबागचा राजा मंडळावर अभिनेता भडकला ; "बाप्पा आणि सेलिब्रिटी.."

Adish Vaidya's angry video on Lalbaugcha Raja Mandal : मराठी अभिनेता आदिश वैद्यने लालबागचा राजा मंडळावर संताप व्यक्त केला आणि तेथील व्यवस्थापनावर टीका केली.
Adish Vaidya
Adish VaidyaEsakal
Updated on

Marathi Entertainment News : मुंबईतील भव्य गणेशोत्सवात मानाचं स्थान असलेल्या सार्वजनिक गणपतींपैकी एक गणपती म्हणजे लालबागचा राजा. मुंबईतील श्रीमंत सार्वजनिक मंडळांपैकी एक असलेल्या या गणपतीला दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होते. राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक या काळात मुंबईत येतात. पण याबरोबर कायम वादग्रस्त ठरते ते इथे येणाऱ्या भाविकांना मिळणारी वागणूक.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.