"गाणं व्हायरल होऊनही काही क्लबमध्ये मराठीला स्थान नाही" ; तांबडी चांबडी बनवणाऱ्या डीजेने व्यक्त केली खंत , जुना व्हिडीओ व्हायरल...

Taambdi Chaamdi fame DJ Kratex opens up about rejection he faced : सध्या सगळीकडे व्हायरल झालेलं तांबडी चांबडी या गाण्याचा संगीत दिग्दर्शक क्रेटेक्स म्हणजेच कृणाल घोरपडेने त्याची खंत व्यक्त केली.
Kratex and Krunal Ghorpade
Kratex and Krunal GhorpadeEsakal
Updated on

Marathi Entertainment News : सध्यासगळीकडे तांबडी चामडी हे गाणं व्हायरल झालं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजलेल्या या गाण्याचा संगीत दिग्दर्शक आणि गीतकार दोघंही मराठी आहेत. अतिशय वेगळ्या पद्धतीचं रॅप आणि त्यातून व्यक्त केलेल्या भावना, आताच्या तरुणाईला आवडेल असं संगीत यामुळे हे गाणं सगळ्यांनाच पसंत पडतंय. हे गाणं संगीतबद्ध केलंय डीजे क्रेटेक्स म्हणजेच कृणाल घोरपडे या मराठी तरुणाने. सध्या त्याची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय ज्यात त्याने मराठी भाषेविषयी असलेल्या अनास्थेबाबत खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.