Bollywood News : बॉलिवूडने केलं दुर्लक्ष पण 'ती' आता आहे गुगल इंडियाची हेड ; जाणून घेऊया या यशस्वी अभिनेत्रीची गोष्ट

Bollywood actress who is now Google India's head : बॉलीवूडने दुर्लक्ष केलेल्या अभिनेत्रीने अपयशावर मात करत गुगल इंडियाची हेड बनली. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
Mayoori Kango
Mayoori KangoEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमधून नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. यातील काही चेहरे रातोरात सुपरस्टार बनतात तर काहींना स्वतःची ओळख बनवता येत नाही. पण बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार होते ज्यांनी सुरुवातीला अनेक सुपरहिट सिनेमे दिले पण नंतर अपयश मिळाल्यामुळे बॉलिवूडमधून दुर्लक्षित राहिले. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे मयुरी कांगो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.