Mayra Waikul
Mayra WaikulEsakal

Mayra Waikul : मायरा झाली ताई ; घरी झालं छोट्या पाहुण्याचं आगमन

Mayra Waikul Become Sister : बालकलाकार मायरा वायकुळच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. सगळीकडून मायरावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
Published on

Marathi Entertainment News : माझी तुझी रेशीमगाठ , नीरजा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झालीये. मायराच्या आईने मुलाला जन्म दिला. भाऊ झाल्यामुळे मायरा आणि तिचं कुटूंब खुश आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली.

Mayra Waikul
Ashi Hi Banva Banvi : "यावर लोकं हसतील का?" ; जेव्हा धनंजय माने इथेच राहतात का ? डायलॉगवर लेखकानेच व्यक्त केली शंका
Loading content, please wait...