Navra Maza Navsacha 2 Collection : बॉक्स ऑफिसवर नवरा माझा नवसाचा 2 ची सुस्साट कमाई ! वीकेंडला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection : सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया.
Navra Maza Navsacha 2 Collection : बॉक्स ऑफिसवर नवरा माझा नवसाचा 2 ची सुस्साट कमाई ! वीकेंडला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद
Updated on

Marathi Entertainment News : तगडी स्टारकास्ट, भरभरून मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा २ सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. नवरा माझा नवसाचा 2 सिनेमाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद इतका दमदार होता कि तो मराठी सिनेमाच्या इतिहासातील उत्तम ओपनिंग्जपैकी एक ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.