Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल

Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी च्या घरात नवरा माझा नवसाचा 2 ची टीम हजेरी लावणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे घरात नुकतीच पत्रकार परिषद पार पडली कालचा एपिसोड मध्ये पत्रकारांनी स्पर्धकांना विचारलेले प्रश्न आणि त्याची स्पर्धकांनी दिलेली उत्तर पाहायला मिळाली बिग बॉस चा एपिसोड चर्चेत असतानाच आता नवीन प्रोमो ही प्रेक्षकांच्या भेटीस आलाय आणि या प्रोमो मध्ये नवरा माझ्या नवसाचा 2च्या टीमने घरात हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.