तो सरळ सरळ खोटं... गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर नीलमने सोडलं मौन; म्हणते- ते सगळं फक्त

Neelam Kothari Talked On Govinda : ९०च्या दशकात गोविंदा आणि नीलम यांच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. आता त्यावर अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.
neelam kothari
neelam kothariesakal
Updated on

गोविंदा हा नीलमच्या प्रेमात होता आणि तिच्यासाठी त्याने आपला सुनितासोबत झालेला साखरपुडा देखील मोडला होता असं म्हटलं गेलं. आता नीलमने हे सगळं खोटं होतं असं म्हटलंय. नीलमने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीत गोविंदासोबतच्या अफेअरच्या अफवांवर तिने स्पष्टीकरण दिलंय. या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली, '‘मला वाटतं लिंक अप हा खेळाचा भाग होता. काहीही खुलासा करण्याची गरज नाही. ज्याला जे वाटेल ते लोक ते पेपरात छापायचे. मला असं वाटतं की आम्ही त्यावेळी प्रेसला घाबरत होतो. त्यामुळे समोर येऊन काही बोलत नव्हतो.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.