"मला माफ करा", बिग बॉस मध्ये सहभागी न झाल्यामुळे नियाने मागितली चाहत्यांची माफी

Bigg Boss Update : अभिनेत्री निया शर्माने तिच्या चाहत्यांची बिग बॉस 18 मध्ये सहभागी न झाल्यामुळे माफी मागितली काय म्हणाली निया जाणून घेऊया
Nia Sharma
Nia SharmaEsakal
Updated on

कलर्स टीव्हीवर बिग बॉस 18 दिमाखात चालू झालाय घरात 18 सदस्य आणि एका गदराची एन्ट्री झाली आहे यावेळी बिग बॉस मध्ये कोण सहभागी होणार याविषयी बरीच चर्चा होती अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावं समोर आली होती पण प्रत्यक्षात काही वेगळेच स्पर्धक बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले पाहायला मिळाले

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.