Bigg Boss Marathi S5 : नॉमिनेशनमधून वाचल्यावर निक्कीची पुन्हा घरात दादागिरी , सदस्यांचे कपडे फेकले आणि कॅप्टनला केली धक्काबुक्की

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Viral Promo : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये निक्कीने पुन्हा राडा घातला. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5 Esakal
Updated on

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये निक्की तांबोळीने पुन्हा एकदा घरात राडा घातला. या वीकेंडला कुणीच घराबाहेर पडलं नसलं तरीही नॉमिनेट असलेल्या सदस्यांवर इलिमिनेशनची टांगती तलवार अजूनही टिकून आहे. त्यातच निक्कीने पुन्हा एकदा घरात राडा घातल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या आठवड्याची सुरुवातच भांडणाने झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.