Bigg Boss Marathi 5 :"अभिजीतच माझा खरा मित्र", निक्कीला आलाय अरबाजचा कंटाळा, पण तो म्हणतोय...

Friendship triangle between Arbaz, Nikki and Abhijeet : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये निक्की अभिजीतच्या मैत्रीमुळे अरबाजचा जळफळाट होतोय. काय घडलंय नेमकं जाणून घेऊया.
Bigg Boss Marathi Season 5
Bigg Boss Marathi Season 5Esakal
Updated on

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चर्चेत आहे. घरातील भांडण मैत्रीची नवी समीकरणे सध्या चर्चेत आहेत पोस्ट मराठीच्या घरात ही तांबोळीची अरबाज आणि अभिजीत या दोघांबरोबर ही मैत्री आहे त्यामुळे आता घरात नवीन वादाला सुरुवात झाली तिच्या वागण्यामुळे अरबाज चांगलाच चिडलेला आह करताना दिसतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.