Bigg Boss Marathi 5 : "हा अन्याय आहे..." व्होटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल ; प्रेक्षकांचा मेकर्सवर घणाघाती आरोप

Bigg Boss Marathi 5 Voting Trend Create Controversy : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा नवीन वोटिंग ट्रेंडमध्ये धक्कादायक बदल घडला आहे.
Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5esakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चा ग्रँड फिनाले आज थाटात पार पडणार आहे. पण बिग बॉस मराठीच्या फायनल वोटिंग ट्रेण्डने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. प्रेक्षक या ट्रेंडमुळे चक्रावले असून अनेकांनी मेकर्सनी मुद्दाम यात फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.