Nikki Tamboli & Arbaz Patel : "मी घराबाहेर येण्यापूर्वीच अरबाजने आई-बाबांचं मन जिंकलं"; निक्कीने केला खुलासा, लिझाविषयी म्हणाली..

Nikki Tamboli reacts on Arbaz Patel's ex girlfriend Liza Bindra : बिग बॉस मराठी सीजन 5 फेम निक्की तांबोळीने तिच्या आणि अरबाजच्या नात्याविषयी खुलासा केला तर त्याची एक्स गर्लफ्रेंड लिजाला त्यांच्या आयुष्यात दखल न देण्याचा इशारा केला.
Nikki Tamboli & Arbaz Patel
Nikki Tamboli & Arbaz PatelEsakal
Updated on

Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 चर्चेत राहिला आणि त्याबरोबरच चर्चेत राहिलं ते अरबाज आणि निक्कीचं नातं. निकी आणि अरबाजचं एकमेकांवर प्रेम असल्याच्या चर्चा शो सुरु झाल्यापासून सुरु झाल्या होत्या. त्यातच अरबाज घरात येण्यापूर्वी कमिटेड असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीका केली. अगदी त्याच्या आधीच्या शोमधील स्पर्धकाने मुलखात देत अरबाज निक्कीची फसवणूक करत असल्याचा दावा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.