आमिर नाही तर सलमान करणार होता गजनी सिनेमात काम ; पण काय घडलं नेमकं ? घ्या जाणून

Salman Khan was working in Ghajini : आमिर खान नाही तर सलमान खान गजनी या सिनेमात काम करणार होता. पण सिनेमा का सोडला यामागचं कारण जाणून घेऊया.
Gajni
GajniEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता आमिर खानचा गजनी हा सिनेमा खूप गाजला. 2008 साली रिलीज झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. 100 करोड रुपयांच्या वरील धंदा या सिनेमाने केला होता. साऊथ इंडियन सिनेमावर आधारित असलेला हा सिनेमा , त्यातील आमिरचा लूक चर्चेत राहिला. पण या सिनेमात आमिर आधी सलमान खान मुख्य भूमिका साकारणार होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.